Loading...

स्वास्थ्याचा चवदार मंत्र (A Taste of Well Being, Marathi Edition)

सद्गुरूंच्या सर्वांत लोकप्रिय पुस्तकांपैकी एक असलेले टेस्ट ऑफ वेल बिइंग हे पुस्तक आता मराठीमध्ये उपलब्ध आहे. 

Original price was: 600.00₹.Current price is: 399.00₹.

MRP
SKU: 60e9547455e0 Categories: , , Tags: , ,
Weight300 g
Brand

यौगिक परंपरेमध्ये, अन्न हे जिवंत असून त्याला स्वतःचा प्राण असतो. जेव्हा आपण ते ग्रहण करतो, तेव्हा त्या अन्नाचे गुण आपल्या शरीर आणि मनावर प्रभाव टाकतात. स्वास्थ्याचा चवदार मंत्र या पुस्तकात, तुम्हाला ईशा योग केंद्राच्या स्वयंपाकघरात तयार झालेल्या विविध पाककृती मिळतील, ज्यांचा स्वाद गेल्या वीस वर्षांपासून योग केंद्राला भेट देणारे लाखो भाविक घेत आहेत. सॅलड आणि ज्यूसपासून ते संपूर्ण जेवणापर्यंत आणि गोड आवडणाऱ्यांसाठी स्वादिष्ट गोड पकवानांच्या , पूर्णपणे सात्विक पदार्थ वापरून करण्याच्या पाककृती, स्वस्थ आणि निरोगी राहूनही रुचकर अन्न खाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक अमुल्य खजिना आहेत! 

You have recently viewed

Products not found.

Recent products

Best sellers